Uruli Kanchan-Amrai Farmhouse Plot-Phase 3 - 10 Gunthe Farmhouse Plots for Sale
Home Properties Uruli Kanchan-Amrai Farmhouse Plot-Phase 3 - 10 Gunthe Farmhouse Plots for Sale
Property at a glance
- Plot area
- 10 Gunthe
- Property type
- Farmhouse Plot
- Listing for
- Sell
About this property
पुण्यातील नव्याने होणाऱ्या पुरंदर विमानतळापासून - 15 मिनिटांवर उरलीकांचनं येथे जिजाऊ डेव्हलपर्स घेऊन आले आहेत —
“आमराई फार्महाऊस प्लॉट – फेज 3”
उरुळी कांचनमध्ये, पुणे-सोलापूर रोडपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर!
आजच संपर्क करा:
9130034455 / 9764926363
तुमच्या स्वतःच्या फार्महाऊसचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच योग्य संधी!
इथे उपलब्ध आहेत १० गुंठ्यांचे सुंदर फार्महाऊस प्लॉट्स — फक्त ₹39 लाखांपासून पुढे!
आमराई फार्महाऊस प्लॉटचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भविष्यातील कनेक्टिव्हिटी आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं लोकेशन.
उरुळी कांचन रेल्वे स्टेशन,
आगामी मेट्रो कनेक्टिव्हिटी,
पुरंदर विमानतळ — सुमारे १० मिनिटांत,
आणि हडपसर ते यवत ६ पदरी उन्नत मार्ग म्हणजेच फ्लायओव्हर यांसारख्या महत्त्वाच्या कनेक्टिव्हिटीमुळे या परिसराच्या विकासाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
आता पाहूया, तुमच्या फार्महाऊससाठी मिळणाऱ्या खास सुविधा —
• प्रशस्त रस्ते
• २४ तास वीज सुविधा
• २४ तास पाण्याची सुविधा
• वास्तुशास्त्रानुसार प्लॉट नियोजन
• आकर्षक कमान प्रवेशद्वार
• प्लॉटच्या बाजूला वृक्षारोपण
आणि त्यासोबतच अतिरिक्त फायदे —
स्वतंत्र खरेदीखत
स्वतंत्र ७/१२
म्हणजेच,
शहराजवळचं लोकेशन… निसर्गमय वातावरण… आणि भविष्यातील कनेक्टिव्हिटी — सगळं एका ठिकाणी!
तुमच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी, विकेंड होमसाठी किंवा भविष्यातील गुंतवणुकीसाठी —
आमराई फार्महाऊस प्लॉट – फेज 3 ठरू शकतो एक उत्तम पर्याय!
ऑफिस: नेत्रा फर्निचर मॉल शेजारी, पुणे-सोलापूर रोड, उरुळी कांचन.
आजच संपर्क करा:
9130034455 / 9764926363
आता वेळ आहे…
तुमचं फार्महाऊसचं स्वप्न साकार करण्याची!
तुमच्या स्वतःच्या फार्महाऊसचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच योग्य संधी!
Amenities & features
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places