Royal Purandar Project - 20 Gunthe Plot with Beautiful View
Home Properties Royal Purandar Project - 20 Gunthe Plot with Beautiful View

Royal Purandar Project - 20 Gunthe Plot with Beautiful View
पुण्यापासून 45 किमी वर अप्रतिम view असलेली अर्धा एकर (20 गुंठे) ती देखील 450 एकर चा भव्य अश्या प्रोजेक्ट मधील - इथे आल्यावर जणू आपण नैनिताल किंवा मसुरी आल्याचा भास होतो,,प्रोजेक्ट मध्ये भव्य रस्ते,समोर पुरंदर किल्ला,,बेस्ट कनेक्टिव्हिटी आहे ,,,प्रोजेक्ट मध्ये 60 ते 70 सुंदर असे बंगले ऑलरेडी बांधलेले आहेत,,5 लेक देखील प्रोजेक्ट मध्ये आहेत,,,, व आता नवीन एअरपोर्ट देखील पुरंदर मध्ये येत आहे
इन्व्हेस्टमेंट साठी किंवा सेकंड होम साठी जागा शोधत असाल तर सुंदर असा हा प्लॉट नक्की विकत घ्या
6 लाख गुंठा,,, 93597 31948
95525 61495
प्रोजेक्ट -रॉयल पुरंदर





Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places