Ratnagiri-Pawas - 13 Acre Baug with 2000 SQFT House

Home Properties Ratnagiri-Pawas - 13 Acre Baug with 2000 SQFT House

Property at a glance

Plot area
13 Acre
Property type
Agriculture Plot
Listing for
Sell

About this property

कोकणातील पावस जवळ 13 एकर जागेतील हापूस आंबा 480 पायरी 40 केशर 10 नारळ 55 काजू 120 अशी बाग व त्यात 2000 sqft चे घर विकायचे आहे,,,एखादे आमराई टाईप रिसॉर्ट करायचे असेल किंवा 4 ते 5 मित्र मिळून रिसॉर्ट करायचे असेल ,,,तर सुंदर अशी ही बाग आहे - www.puneplus.co.in

1 एकर चे प्लॉटिंग देखील करू शकता

Price 2.50 cr

( PUNEPLUS )

7517627060

7378655941

9890999854

संपूर्ण क्षेत्र 13 एकर 2 गुंठे

मु. पो. कोट ता. लांजा

480 हापूस,40 पायरी, 10 केशर, 20 कोकम, 55 नारळ, 120 काजू,5 फणस,

संपूर्ण क्षेत्राला गडगा घातला आहे,

पुढील फ्रंटएज डांबरी रोड लागत 150 मीटर ला 6 फुटी चिरा व सिमेंट ग्रिल चे आकर्षक कंपौंड,

16 फुटी 2 गेट, एक कौलारु स्वागत कमान, साधारण 10 फुटी रुंदी व सव्वा किलोमीटर लांबीचा अंतर्गत मुरुमाचा मोटराबल रोड उपलब्ध,

24 पोल टाकून स्वतः चा DP (25kv) उपलब्ध आहे.

2000 स्क्वेअर फुटाचे फार्म हाऊस बांधले आहे.

बागेत 2 विहीरी आहेत. एकीला 26 आणि दुसरी ला 42 फुटांवर बारमाही पाणी आहे.

10000 लिटर चे पाणी संकलन आहे.

प्रत्येक कलमाला दगडी अळी बांधली आहे व जैन ठिबक सिंचन सुद्धा.

Amenities & features

  • Water Connection
  • MSEB Connection
  • Gated Community
  • Garden
  • Compound Wall

Nearby

  • Market
  • Hospital
  • School
  • Well in Property
  • Bus Stop
  • Railway Station
  • Beach
  • Famous Places

Media

Facebook