Ratnagiri-Lanja-Shiposhi - 5 Acre River Touch Wadi with 1000 SQFT Chira House for Sale
Home Properties Ratnagiri-Lanja-Shiposhi - 5 Acre River Touch Wadi with 1000 SQFT Chira House for Sale
Ratnagiri-Lanja-Shiposhi - 5 Acre River Touch Wadi with 1000 SQFT Chira House for Sale
कोकणात 5 एकर ची नदी लगत असलेली वाडी - 175 नारळ 20 चिकू 30 काजू व 10 आंब्याची ची झाडे 15 ते 20 वर्षे जुनी व सोबत 1000 sqft चे चिर्यातले घर - नवीन झालेला रत्नागिरी - नागपूर महामार्गा पासून 5 किमी वर तर राजापूर - गोवा हायवे पासून 1.5 किमी वर विकायची आहे फक्त 15 लाख एकर ने विकायची आहे
9130175353
9890032130
9822257343
9890999854
मित्रानो अगदी स्वप्नवत असलेली ही वाडी कोकणातील रत्नागिरी जिल्यातील लांजा या ठिकाणी आहे गावचे नाव शिपोशी
नदी ला वर्ष भर पाणी असते अगदी उन्हाळ्यात देखील मुले नदीत पोहताना दिसतील व आपली ही वाडी ह्या नदीला साधारण 1200 ते 1300 फुटाचे फ्रंट आहे.
एखादा रिसॉर्ट किंवा तुम्हाला राहण्यासाठी किंवा काळी मिरी किवा इतर मसाला च्या लागवडीसाठी योग्य अशी जमीन आहे
किंमत ही खूप रास्त टाकली आहे
तुमची कोकणात अशी नदी किनारी ती देखील सर्व फळे देणारी वाडी घेण्याचे स्वप्न असेल तर फोन करा
Milind Nikam
98222 57343
098909 99854
Amenities
- Garden
Nearby
- Market
- Hospital
- School
- River Touch
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places