Pune-Khed Shivapur - 6000 SQFT NA Plot with 6 BHK Wada

Home Properties Pune-Khed Shivapur - 6000 SQFT NA Plot with 6 BHK Wada

Pune-Khed Shivapur - 6000 SQFT NA Plot with 6 BHK Wada

पुण्यातील वाडा संस्कृती अजून ही आमचा एका मित्राने जपली आहे ,,असाच एक वाडा पुण्यापासून 30 किमी वर विकायचा आहे .खेड शिवापूर जवळ व पुणे सातारा रोड पासून फक्त 500 mtr वर जर तुम्हाला जर अशी वास्तू हवी असेल तर ही संधी सोडू नका - 6000 sqft NA प्लॉट मध्ये हा 6 बेडरूम वाडा ,पुढे तुळशी वृंदावन,शेणाने सारवलेल्या भिंती,,चूल ,दगडी बांधकाम,पूर्ण जागेला कंपाऊंड व बरेच काही फक्त 1.15 cr मध्ये विकायचा आहे.

तुम्ही इथे एखादे रिसॉर्ट देखील करू शकता किंवा सीरियल साठी ,फोटो शूट साठी भाड्याने देऊ शकता..

9890999854

7378655941

9552561495

9822257343

|| वाडा संस्कृती ||

खेड-शिवापूर पुणे येथे NA प्लॉट सहित निसर्गरम्य वातावरणात सागवानी लाकूड,कौलारू छत,शेणाने सारवलेल्या भिंती व लाल माती वीट इत्यादी वस्तूंचा वापर करून नवीन बांधलेला प्रशस्त वाडा { फार्म हाऊस } विकत घेण्याची सुवर्ण संधी.वाड्यामध्ये 3BHK व 6BHK असे पर्याय उपलब्ध आहेत.त्याचबरोबर लाईट,मुबलक पाणी,फळ व फुल झाडे असलेले अंगण,कार पार्किंग, स्वतंत्र केअर टेकर रूम,संपूर्ण प्लॉटला कंपाऊंड सोबत इतर सर्व सुखसोईनी सज्ज असा सुंदर वाडा { सेकंड होम } बघण्यासाठी किंव्हा वाड्यात राहण्याचा आनंद घेण्यासाठी संपर्क करा.शूटिंग व पर्यटन या माध्यमातून महिना नियमित भाड्याचे उत्पन्न मिळणार.

For more properties

www.puneplus.co.in

For Promotion of Your Properties

7517627060

470-agriculture-plot-b9b32b73-1782-466a-87bc-0089eede9e94.png 470-agriculture-plot-6e05fe9c-8a7c-4ccb-b199-996fd19431cd.png 470-agriculture-plot-9c392f87-83e6-4766-bc98-2959871b4304.png 470-agriculture-plot-f1cdb05f-d35e-4752-ae28-81083bf68a6a.png 470-agriculture-plot-eca53e8c-f83a-4654-8a87-7b6ca76ffb4b.png 470-agriculture-plot-075109ff-a0b5-4f33-b9dc-4c9a7f586e73.png 470-agriculture-plot-94009b76-8fb7-4ca6-886c-8d3ef2da6e9a.png

Amenities

Nearby

Media

Facebook

Get back to us with specific questions regarding the property

₹ 1.15 Crore Lumsum

  • Right Arrow 6000 SQFT (Plot Area)
  • Right Arrow Agriculture Plot
  • Right Arrow Sell
  • Right Arrow By PunePlus
  • Right Arrow 9890999854
PunePlus
Share: