Pune - 6.5 Acres Agriculture Plot with Dam View
Home Properties Pune - 6.5 Acres Agriculture Plot with Dam View

Pune - 6.5 Acres Agriculture Plot with Dam View
पुण्यापासून जवळ एक तासाच्या अंतरावरती वीस लाखात एक एकर तुमचा विश्वास बसत नाही ना पण ही जागा आपण देतोय फक्त 20 लाख रुपये एकर याप्रमाणे मित्रांनो आत्ता या जागेच्या आजूबाजूला काही डेव्हलपमेंट नाही पण इथूनच जवळ 25 किलोमीटर वरती येणारा नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होतोय या जागेपासून फक्त शंभर मीटरवर दोन मोठे प्रोजेक्ट चालू आहेत एक प्रोजेक्ट 100 एकरचा तर दुसरा प्रोजेक्ट 70 एकरचा होत आहे त्यामुळे आत्ता ही जागा जी आपण वीस लाखात एकरी देतोय त्या जागेचं व्हॅल्युएशन पुढच्या दहा वर्षात जबरदस्त असणार आहे जागा सहा एकर आहे तुम्ही चार-पाच जण मिळून देखील ही जागा घेऊ शकता कोथरूड पासून साठ किलोमीटर हडपसर पासून 45 किलोमीटर व पुरंदरचा एअरपोर्ट (Proposed) 25 किलोमीटर ह्या जागेपासून आहे जागेतून समोर वीर धरणाचा View आहे, वीर धरण इथून फक्त तीन किलोमीटर वरती आहे मित्रांनो ताबडतोब फोन करा व भविष्यामध्ये किंवा फ्युचर साठी एखादी चांगली इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही संधी वाया घालवू नका धन्यवाद Loan Facility Available मिलिंद निकम 9011687860 9890999854



Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places