Mulshi-Paud Kolwan Road-Kule Village - 10 Gunthe Wadi with Beautiful Chira Bungalow

Home Properties Mulshi-Paud Kolwan Road-Kule Village - 10 Gunthe Wadi with Beautiful Chira Bungalow

Property at a glance

Plot area
10 Gunthe
Property type
Agriculture Plot
Listing for
Sell

About this property

पुण्यापासून जवळ पौड येथे 10 गुंठ्यातील वाडी ,,ज्या मध्ये आपण 10 गुंठ्यांत वाडी व चिऱ्या चा बंगला फक्त 75 लाखात देणार आहे ,,

9890999854

9270720205

(https://www.facebook.com/share/v/1CoKgHgYd2/)

त्याचे साधारण डिझाइन व लेआऊट तयार झाला आहे,,,ही ऑफर फक्त invester साठी आहे.ज्यांची आता 75 लाख invest करायची तयारी असेल ,,, सुरवातीला 50 % payment देऊन रजिस्टर agreement करून देणार,,7/12 individual नावाने होणार,,त्या नंतर 50 % काम पूर्ण झाल्यावर 25 % व फायनल possession चा वेळी 25 % अशी पेमेंट फॅसिलिटी असेल.

प्रोजेक्ट मध्ये इंटर्नल डांबरी रोड

स्ट्रीट लाइट

प्रत्येक प्लॉटला कंपाऊंड व गेट

प्रत्येक प्लॉट मध्ये आंबा फणस नारळ चिक्कू व इतर फळझाडे व फुलझाडे

तुळशी वृंदावन व आकर्षक गार्डन

जर तुम्ही दोन वाड्या बुक केल्या तर possession नंतर एक वाडी तुम्ही कमीतकमी 1 ते 1.25 cr पर्यंत विकू शकता

जेणेकरून 1 वाडी तुम्हाला फक्त 25 लाखात पडेल - पहिल्या 10 वाड्याचे possession एक वर्षात मिळेल

पूर्ण प्रोजेक्ट साधारण 3 वर्षात तयार होईल

तर ही invester साठी सुवर्णसंधी आहे

www.puneplus.co.in

 

Amenities & features

  • Water Connection
  • MSEB Connection
  • Gated Community
  • Garden
  • Compound Wall
  • Internal Road

Nearby

  • Market
  • Hospital
  • School
  • Bus Stop
  • Railway Station
  • Famous Places

Media

Facebook