Mulshi-Paud Kolvan Road-Kule Village - 10 Gunthe Wadi with Beautiful Chira Bungalow

Home Properties Mulshi-Paud Kolvan Road-Kule Village - 10 Gunthe Wadi with Beautiful Chira Bungalow

Mulshi-Paud Kolvan Road-Kule Village - 10 Gunthe Wadi with Beautiful Chira Bungalow

पुण्यापासून जवळ पौड येथे 10 गुंठ्यातील वाडी चा जो व्हिडिओ आपण टाकला होता ,,ज्या मध्ये आपण 10 गुंठ्यांत वाडी व चिऱ्या चा बंगला फक्त 75 लाखात देणार आहे ,,(https://www.facebook.com/share/v/1CoKgHgYd2/)

 

त्याचे साधारण डिझाइन व लेआऊट तयार झाला आहे,,हे AI (3D IMAGE ) generated फोटो आहेत,,,पण साधारण अशा पद्धतीची वाडी आपण देणार आहोत,,,ही ऑफर फक्त invester साठी आहे.ज्यांची आता 75 लाख invest करायची तयारी असेल ,,, सुरवातीला 50 % payment देऊन रजिस्टर agreement करून देणार,,7/12 individual नावाने होणार,,त्या नंतर 50 % काम पूर्ण झाल्यावर 25 % व फायनल possession चा वेळी 25 % अशी पेमेंट फॅसिलिटी असेल.

प्रोजेक्ट मध्ये इंटर्नल डांबरी रोड

स्ट्रीट लाइट 

प्रत्येक प्लॉटला कंपाऊंड व गेट

प्रत्येक प्लॉट मध्ये आंबा फणस नारळ चिक्कू व इतर फळझाडे व फुलझाडे

तुळशी वृंदावन व आकर्षक गार्डन

जर तुम्ही दोन वाड्या बुक केल्या तर possession नंतर एक वाडी तुम्ही कमीतकमी 1 ते 1.25 cr पर्यंत विकू शकता

जेणेकरून 1 वाडी तुम्हाला फक्त 25 लाखात पडेल - पहिल्या 10 वाड्याचे possession एक वर्षात मिळेल 

पूर्ण प्रोजेक्ट साधारण 3 वर्षात तयार होईल

तर ही invester साठी सुवर्णसंधी आहे

www.puneplus.co.in

9890999854

9822257343

7378655941

 

Village कुळे 

पौड कोळवण रोड,मुळशी

पुणे 

Note :

Advertisment मध्ये दाखवलेले फोटो व लेआऊट मध्ये काही बदल हे होऊ शकतात

प्रोजेक्ट complete होण्यास साधारण 3 वर्षाचा कालावधी लागेल,ह्या मध्ये कमी जास्त वेळ लागू शकतो.

540-agriculture-plot-77715061-c792-4d66-aadf-d8c135da70b5.jpg 540-agriculture-plot-4b3fec87-d7df-4ba3-84af-400c0efc4f41.jpg 540-agriculture-plot-63fdc4b3-cf83-4201-9726-55d81566f378.jpg 540-agriculture-plot-da197b65-5cee-4e0c-b95b-ffe40caeeb52.jpg

Amenities

Nearby

Media

Facebook

Get back to us with specific questions regarding the property

₹ 75 Lakhs Lumsum

  • Right Arrow 10 Gunthe (Plot Area)
  • Right Arrow Agriculture Plot
  • Right Arrow Sell
  • Right Arrow By PunePlus
  • Right Arrow 9890999854
PunePlus
Share: