Mulshi-Nandivali-Nisarg Farm - 1 Acre Farmhouse Plot for Sale
Home Properties Mulshi-Nandivali-Nisarg Farm - 1 Acre Farmhouse Plot for Sale
Mulshi-Nandivali-Nisarg Farm - 1 Acre Farmhouse Plot for Sale
पुण्यातील चांदणी चौका पासून 40 किमी वर एक एकर फार्महाऊस प्लॉट मुळशी धरणाजवळ विकणे आहे - प्लॉट मध्ये light व पाण्याचे कनेक्शन आहे,, आजुबाजूला सर्व रिसॉर्ट व बंगले झाले आहेत.
गावठाण हद्दीला लागून आहे
जागेत आंबा आवळा जांभूळ पेरू कोकम काजू झाडांची लागवड केली आहे
गाव नांदिवली,Amby vally Road
Gated community
पूर्ण जागेला कंपाऊंड केलेलं आहे
निसर्ग फॉर्म सोसायटी
स्वतंत्र सातबारा केला आहे
किंमत 85 लाख
मालक 9890999854
9130175353
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places