Kankavli-Belane KH Village - 3.5 Acres NA Plot with Wedding Hall, Hotel, Lodging & Baug
Home Properties Kankavli-Belane KH Village - 3.5 Acres NA Plot with Wedding Hall, Hotel, Lodging & Baug

Kankavli-Belane KH Village - 3.5 Acres NA Plot with Wedding Hall, Hotel, Lodging & Baug
कोकणात गोवा हायवे लगत 3.5 एकर मध्ये मंगल कार्यालय व हॉटेल चालू असलेले कणकवली येथील विकणे आहे,,एकूण जागा 140 गुंठे
NA प्लॉट 39 गुंठे
एकूण बांधकाम एरिया 6 गुंठे
हॉटेल, हॉल आणि लॉजिंग रूम
एक विहीर आणि एक बोरवेल
12 महिने भरपूर पाणी
काजू कलमे 78
माड 14
फणस 5
पार्किंगसाठी जागा 4 गुंठे.
आतील सर्व समानासहित विकणे आहे. (टेबल, खुर्च्या, फॅन, भांडी, फर्निचर, फ्रीज, गॅस सिलेंडर, शेगडी)
प्रमोशनसाठी आवश्यक माहिती:
Owner -
9404745971,8308105979
मालमत्तेचे स्थान-- बेळणे (खुर्द) कणकवली
पाणी व वीज उपलब्धता --बोरवेल आणि विहीर बारा महिने पाणी उपलब्ध. 24 तास वीज पुरवठा,
3 फेझ लाईन, स्वतः चा ट्रान्सफार्मर mscb संलग्न. अति आवश्यकतेसाठी जनरेटर उपलब्ध तोही स्वतःचा.
जवळील महत्त्वाची ठिकाणे - सावडाव धबधबा 5 किमी
उमरठ पवनादेवी मंदिर 3 किमी
प. पु. भालचंद्र महाराज मठ 12 किमी महाराष्ट्र सरकार खरेदी विक्री केंद्र नांदगाव 5 किमी
शहर / रस्ता / बसस्टॉप / रेल्वे स्टेशन / विमानतळापासूनचे अंतर - कणकवली शहर 10 km.
मुंबई - गोवा कोकण हायवे (NH 66) वरती, हॉटेल समोर बस स्टॉप सावडाव फाटा,
रेल्वे स्टेशन कणकवली 12 किमी
नांदगाव रेल्वे स्टेशन 5 किमी
चिपी विमानतळ 60 किमी
मोपा विमानतळ 75 किमी
मालमत्ता झोन --हायवे लगत
Contact - 9404745971,8308105979
मालकी हक्क - एकच मालक
टाउन प्लॅनिंग मंजुरी आहे
पाण्याचा स्रोत (कॉर्पोरेशन / बोअरवेल)बोरवेल आणि विहीर
एकूण स्क्वे. फूट क्षेत्रफळ / बिल्ट-अप एरिया - एकूण 140 गुंठे.,
बिल्ट-अप एरिया -7 गुंठे.,
39 गुंठे NA केलेली आहे.
9404745971,8308105979








Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Compound Wall
- Parking
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places
Media
₹ Owner-9404745971 Per Acre
-
3.5 Acres (Plot Area)
-
Hotel/Resort
-
Sell
-
By PunePlus
-
9404745971