Kamshet - 7.5 Gunthe Dam Water Touch Farmhouse Plot
Home Properties Kamshet - 7.5 Gunthe Dam Water Touch Farmhouse Plot

Kamshet - 7.5 Gunthe Dam Water Touch Farmhouse Plot
पुण्या जवळ पाण्याला लागून असलेली 7.5 गुंठे फार्म हाऊस जागा विकणे आहे ,,,अतिशय सुंदर view व मेन रोड पासून आपली जागा पाण्या पर्यंत आहे,,, कामशेत पासून 12 km अंतरावर वडवली धरण जवळ ही जागा आहे रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस साठी अतिशय सुंदर अशी जागा आहे क्लिअर titel व एक मालक आहे जागा Agriculture आहे Pune 55 km Rate 65 लाख Loan Available आजूबाजूला अनेक रिसॉर्ट व फार्म हाऊसेस झालेली आहेत Contact - Milind Nikam 9552561495 9890999854







Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Famous Places