Devgad Konkan - 10.5 Guntha (NA Plot) Wadi with 1500 SQFT House
Home Properties Devgad Konkan - 10.5 Guntha (NA Plot) Wadi with 1500 SQFT House

Devgad Konkan - 10.5 Guntha (NA Plot) Wadi with 1500 SQFT House
कोकणात देवगड येथे 10.5 ( NA Plot ) वाडी विकणे आहे
गाव दाभोळे तालुका देवगड
महत्वाची खून : - देवगड आचरा महामार्ग लगत पोखारबाव गणपती मंदिर जवळ.
जागेचे एकण क्षेत्रफळ :- 10.5 गुंठे
जागेचा प्रकार : - बिनाशेती (स्वतंत्र ८अ)
बाजारपेठ - मोठी बाजारपेठ जामसंडे, देवगड, साप्ताहिक बाजारपेठ दाभोळे
घराची जागा .- २१ रुदी, ३७ लांबी ( 2 मजली)
आंबा १७, चिक् १, फणस २, माङ १२.
चिरेबंदी कुंपण.
झाडासाठी पाणीपुरवठा उपलब्ध.
क्लिअर टायटल नकाशा उपलब्ध
कुम्पनामध्ये गाडी पार्किंग उपलब्ध
50 लाख
PUNEPLUS
9011687860
कोकणातील 10.5 ( NA Plot ) वाडी + 1500 sqft घर + 17 आंबा+ 12 माड + फणस + चिकू देवगडमध्ये 50 लाखात
गाव दाभोळे
देवगड बीच 12 किमी
कुणकेश्वर 12 किमी
पुणे 360 किमी
9011687860
9890999854










Amenities
- Gated Community
- Garden
- Compound Wall
- Parking
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Beach
- Famous Places
Media
-
Facebook
https://www.facebook.com/share/p/1Wabif7Z1p/