Darawali-Mulshi - 1 to 20 Acre Agriculture Plots
Home Properties Darawali-Mulshi - 1 to 20 Acre Agriculture Plots

Darawali-Mulshi - 1 to 20 Acre Agriculture Plots
पुण्यापासून फक्त 18 किलोमीटर म्हणजे चांदणी चौका पासून पंधरा ते वीस मिनिटात पौड गावा जवळ दारवली इथे 65 लाख रुपये एकर अशी प्रॉपर्टी आपल्याकडे विकायला आलेली आहे भविष्यामध्ये ही प्रॉपर्टी तुम्ही NA देखील करू शकता 1 एकर पासून 20 एकर पर्यंत जागा आपल्याकडे उपलब्ध आहेत क्लियर टायटल सिंगल ओनर वर्ग 1 जमीन आपल्या जागेपासून जो रिंग रोड आहे तो फक्त तीन किलोमीटर वरती आहे पौड गाव किंवा पौड एसटी स्टँड जागेपासून दोन KM वरती आहे व आपली जागा मेन पौड रोड पासून पाचशे मीटर आत मध्ये आहे जागेमधून सुंदर असा व्ह्यू देखील आहे हिंजवडी फेस थ्री चे टॉवर देखील आपल्या जागेतून दिसतात एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा प्लॉटिंग प्रोजेक्टसाठी देखील उत्कृष्ट असा पर्याय आहे किंवा तुम्ही जर का सात आठ मित्र असाल तर मिळून देखील ही प्रॉपर्टी घेऊ शकता पुण्याजवळ इतकी चांगली प्रॉपर्टी पुन्हा मिळणार नाही धन्यवाद Milind Nikam 9890999854 9552561495




Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places
Media
-
Facebook
https://www.facebook.com/reel/1314795190374656