Dapoli-Navashi - 45 Gunthe Farmhouse + 1000 SQFT Wooden House

Home Properties Dapoli-Navashi - 45 Gunthe Farmhouse + 1000 SQFT Wooden House

Property at a glance

Plot area
45 Gunthe
Property type
Farmhouse Plot
Listing for
Sell

About this property

कोकणात दापोली जवळ नवशी येथे हे सुंदर 45 गुंठातील फार्महाऊस + 1000 sqft Wooden House + जागेत वेगवेगळ्या जातीची आयुर्वेदिक झाडे + काजू ,आंबा, कोकम पासून सर्व + घर,धबधबा(कारंजे)चिरा

Contact - मालक - 9511603408

86523 24043

1. मालमत्तेचे ठिकाण----नवशी दापोली जवळ

2. प्रॉपर्टी मध्ये विहीर आहे ,बोअर आहे..आणि लाईट व्यवस्था आहे

3. जवळपासची प्रमुख स्थळे -जांभा नगरी, SR सिटी जवळ..

4.दापोली पासून 12 ते 13 km..

समुद्र पासून 15 ते 17 km

5. प्रॉपर्टी झोन -शेत जमीन

6. मोबाईल नंबर--9511603408,

86523 24043

7. 1000 sft Wooden House

45 गुंठे जागा

8. विक्री किंमत 1 कोटी 30 लाख

जागेत वेगवेगळ्या जातीची आयुर्वेदिक झाडे लागवड,काजू ,आंबा ,कोकम पासून सर्व

घर,धबधबा(कारंजे)चिरा कंपाउंड,विहीर,पार्किंग जागा..

Amenities & features

  • Water Connection
  • MSEB Connection
  • Garden
  • Compound Wall
  • Parking

Nearby

  • Market
  • Hospital
  • School
  • Well in Property
  • Bus Stop
  • Beach
  • Famous Places

Media

Facebook