Dapoli-Gimhavane - 12.5 Gunthe NA Plot for Sale
Home Properties Dapoli-Gimhavane - 12.5 Gunthe NA Plot for Sale
Dapoli-Gimhavane - 12.5 Gunthe NA Plot for Sale
|| कोकणात स्वतःच्या हक्काची जमीन ||
दापोली (गिम्हवणे) येथे सुंदर NA प्लॉट विक्रीसाठी!
** निसर्गाच्या सानिध्यात, दापोली शहर आणि समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ...**
प्लॉटची ठळक वैशिष्ट्ये:
क्षेत्रफळ: १२.४० गुंठे (NA मंजूर प्लॉट)
स्थान: गिम्हवणे गाव (दापोली बस डेपोपासून फक्त २ किमी)
पेपरवर्क: CT सर्वे पूर्ण, क्लिअर टायटल.
पाणी: स्व:ताची विहीर, बाराही महिने भरपूर पाणी.
सुरक्षा: संपूर्ण प्लॉटला भक्कम कंपाउंड.
जमीन: सपाट (टेबल) प्लॉट, पूर्ण मातीची जमीन.
कनेक्टिव्हिटी आणि परिसर:
मुरुड बीच: फक्त ८ किमी वर.
कोस्टल हायवे: अवघ्या ५०० मीटर अंतरावर.
किंमत 7.5 लाख गुंठा
वस्ती: आजूबाजूला सुंदर वस्ती आणि शांत परिसर.
आजच भेट द्या आणि तुमचे बुकिंग करा!
9890032130
9890999854
7378655941
कोकणात दापोली येथे 12.5 गुंठे NA प्लॉट गिम्हवणे मध्ये विकणे आहे ,दापोलीत अगदी मध्यवस्ती व वाडी वस्ती मध्ये ही जागा आहे
जागेला पूर्ण चिरा कंपाऊंड
जागेत बारमाही विहीर आहे
जागेत माडाची 5 झाडे आहेत
दापोली ST स्टँड पासून 2 किमी
मुरूड बीच 8 किमी
हर्णे बंदर 12 किमी
Esttalio (PUNE PLUS)
9890032130
9890999854
7378655941
For Pramotion of Your project & Property all over Maharastra & Goa
7517627060
Buy & Sell your properties with
Gimhavane 12.5 Gunthe NA plot
Amenities
- Water Connection
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places
Media
₹ 7.5 Lakhs Per Gunthe
-
12.5 Gunthe (Plot Area)
-
NA Plotting Project
-
Sell
-
By PunePlus
-
9890032130