Dapoli - 2.5 Acres Cashew, Mango & Fruit Trees Baug
Home Properties Dapoli - 2.5 Acres Cashew, Mango & Fruit Trees Baug

Dapoli - 2.5 Acres Cashew, Mango & Fruit Trees Baug
कोकणात 2.5 एकर काजू बाग व इतर फळझाडे असलेली बाग 60 लाख दापोली(जि. रत्नागिरी) पासून 9km कोळबांन्द्रे गाव 103 गुंठे एकत्र विकणे आहे.
डांबरी रस्ता भरपूर फ्रंटेज
बोअरवेल
स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर
सरकारी मोजणी, NA होऊ शकेल
कंपाउंड ,छोटी रूम
नदीपासून जवळ
170 लागते काजू
निसर्गरम्य, आजूबाजूला बागा आणि फार्म हाऊस
जवळच होम- स्टे आहे
सातबारावर एकच नाव
मालक 9422005759
3 /4 जण ग्रुप करून पण घेऊ शकतात
बोअरवेल ला भरपूर पाणी आहे नदी सुद्धा जवळ आहे
मी स्वतः तिथे हवा तसा बंगला बांधून देऊ शकतो.
स्वतः मी बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहे.
दापोली (जिल्हा रत्नागिरी) समुद्रकिनारी वसलेले थंड हवेचे ठिकाण.
लवकरच मुंबई ते दापोली फेरीबोट सेवा सुरू होत आहे.
आपली 103 गुंठे जागा ही डांबरी रस्त्याच्या लागून लाईट, पाणी, सरकारी मोजणी, कंपाउंड, एक बांधलेली रूम, 170 लागते काजू आहेत. अजूनही साधारणपणे 250 झाडे लावू शकतात. हा भाग वर्षभर सदाहरित असतो.
अर्ध्या तासात येथून समुद्रकिनाऱ्यावर जाऊ शकतो.
लवकरच मुंबई -गोवा हा कोस्टल हायवे होणार आहे. तसेच आणखी एक मोठा हायवे दापोलीतून जाणार आहे. भविष्यात दापोलीचे महत्त्व वाढणार आहे.
सातबारावर एकच नाव, टायटल क्लियर. दापोली कडून आपल्या कोळबांद्रे गावाकडे येताना सर्व फार्म हाऊस आहेत. आपल्या शेजारी एक होम स्टे आहे.
NA होऊ शकणारी आपली जागा आहे.
फार्म हाऊस, आयुर्वेदिक उपचार केंद्र, किंवा काजू -आंबा,नारळ, सुपारी लागवडीसाठी उत्तम जागा
संपर्क 9422005759
दापोली एसटी स्टँड कडून खेड च्या दिशेला तोंड केल्यास एसटी स्टँड ची भिंत संपल्यावर उजवीकडे वळायचे.(9km) जालगाव -ब्राह्मणवाडी मार्गे कोळबांद्रे रोडला सरळ जायचे.(7km)
नदी ओलांडली की तुळपुळे यांचे Serene Revine रिसॉर्ट आहे.(per person rate 2500 starts)
त्यापुढे 200 मीटर वर डाव्या हाताला
आपली जागा आहे. एक लाल रंगाची रूम दिसेल व दगडी कंपाउंड दिसेल
बंगल्यासाठी दोन टप्पे सोडलेले आहेत
आपली टोटल 103 गुंठे जागा आहे.
आपल्या जागेवरून पुढे गेल्यास समोरच्या बाजूला केसरी टूर्स वाले यांचे फार्म हाऊस आहे.
दापोली तून आपल्या जागेकडे जाताना जालगाव संपल्यानंतर दोन्ही बाजूला पुणे आणि मुंबई वाल्यांच्या बागा आहेत त्याच्यामध्ये त्यांचे बंगले आहेत. उरुळी कांचन चे ढमढेरे यांची 50 एकर जागा आहे.
तुळपुळे बागेच्या पुढे डोंगरावरती शिंदे नर्सरी वाले यांची 60-70 एकर मध्ये बाग आहे त्याच्यात 50 एकर त्यांनी भर डोंगरावरती नारळ लावलेला आहे.
आपली जागा आहे त्या भागामध्ये काजूचे उत्पन्न चांगले निघते आंब्यापेक्षा जास्त पैसे निघतात. काजूला माकडांचा त्रास कमी







Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- River Touch
- Bus Stop
- Beach
- Famous Places