Bramhagiri Project - 17 Gunthe Plot with 2 BHK farmhouse
Home Properties Bramhagiri Project - 17 Gunthe Plot with 2 BHK farmhouse

Bramhagiri Project - 17 Gunthe Plot with 2 BHK farmhouse
कोकणात महामार्गावरील *रत्नागिरी जिल्ह्यातील *पाली* जवळील *विक एंड फार्म हाऊस विकणे आहे. प्लॉट क्षेत्र 13000 sqft NA प्लॉट ज्यामध्ये 780 चौरस फूट 2 बीएचके घर चिरा बांधकाम केलेले, बंगलो प्रोजेक्ट मधील आहे. बागे मध्ये 30 काजू 4 आंबा 1 नारळ 1 जांभूळ ,1 चिक्कू ,5 सुपारी इत्यादी इतर झाडे. ( किंमत 40 लाख )
मुंबई पासून अंतर ४२३ कि. मी. पुणे पासून अंतर २९० कि. मी. रत्नागिरी २४ कि.मी.; गोवा २५५ कि.मी. ; गणपतीपुळे ४५ कि.मी. ; आरे-वारे बीच ३५ कि.मी. ; कोल्हापूर ११० कि.मी.; मालवण १५० कि.मी. ;
Contact - 95117 52769
7378655941
नमस्कार
पुण्या मुंबईतील आय टी इंजिनिअर, उद्योजक, विविध क्षेत्रातील नामवंतासाठी सुवर्णसंधी!!
रत्नागिरीमधील पाली-लांजा येथील कुर्णे गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा हायवे जवळ 13000 sq ft एन. ए. प्लॉट आणि त्यामधील 780 चौ.फू.चे आर.सी.सी.युक्त बंगला निवडक फर्निचरसहित विकणे आहे.
हे घर ब्रह्मगिरी नावाच्या प्रोजेक्टचा एक भाग असून, या प्रोजेक्टमध्ये रेस्टोरंटची सुविधासुद्धा उपलब्ध आहे.
सादर जागेमध्ये काजू ,नारळ ,सुपारी जांभूळ,आंबे, नारळ, इ. झाडे आहे.
सध्या या जागेच्या मेंटेनन्सचा खर्च सरासरी साधारण ₹ 4000/महिना असून यामध्ये सिक्युरिटी चार्जेस, अंतर्गत पाणीपुरवठा, कॉमन विजेचे बिल, बागेची साफसफाई, औषध फवारणी मेहनताना इत्यादी समाविष्ट आहे.
सदर जागेचा ७/१२ मालकाचा नावावर असून आत्तापर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्स व N.A. Tax भरलेला आहे.
स्वतः च्या मालकीच्या स्वप्नपूर्तीसाठी कोकणप्रेमी स्वारस्य व्यक्तीनी मला संपर्कासाठी मेसेंजरद्वारे आपला निर्णय व व्हॉट्स अप नंबर कळवा. अधिक माहिती फोटोसह देऊ!
आपले स्वागतच आहे!
1.Bramhagiri Farmhouse project. KURNE gaon.
Between LANJA and PALI..Goa highway.
2. 13000 sqft plot,
3. 780 sqft 2bhk bunglow.
4.24 hrs security.water supply
5. Separate mseb, And 7/12 .
6. 1 Naral,5 supari, 30 kaju trees in the plot
7. Mtdc approved.
8. Ratnagiri city is 25 km from this project.
9. NA Plot.
10. Gated Security.
11. No loan on this Property
12. Clear title.
धन्यवाद
95117 52769
9890999854




















Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Swimming Pool
- Compound Wall
- Servant Room
- Parking
- Internal Road
- Security
Nearby
- Market
- Hospital
- School
- River Touch
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places
Media
-
Facebook
https://www.facebook.com/milind.nikam2/posts/pfbid0iJZfRyGG3mYNHsBadULqurwVppvd4UgDgZmvmekxqjfFu1cP3oUwZxujnL8MqLjhl