Brahmagiri Farmhouse Project-Ratnagiri - 8 Gunthe NA Wadi with 2 BHK(1000 SQFT) Bungalow with Beautiful View for Sale
Home Properties Brahmagiri Farmhouse Project-Ratnagiri - 8 Gunthe NA Wadi with 2 BHK(1000 SQFT) Bungalow with Beautiful View for Sale
Brahmagiri Farmhouse Project-Ratnagiri - 8 Gunthe NA Wadi with 2 BHK(1000 SQFT) Bungalow with Beautiful View for Sale
कोकणात महामार्गावरील *रत्नागिरी जिल्ह्यातील *पाली* जवळील *विक एंड फार्म हाऊस विकणे आहे. प्लॉट क्षेत्र 8 गुंठे NA प्लॉट ज्यामध्ये 2 बीएचके घर चिरा बांधकाम केलेले, बंगलो प्रोजेक्ट मधील आहे. बागे मध्ये 10 काजू 4 आंबा 1 नारळ 1 जांभूळ ,1 चिक्कू इत्यादी इतर झाडे. ( किंमत 65 लाख ) Negotiable
7517627060
9890999854
मुंबई पासून अंतर ४२३ कि. मी. पुणे पासून अंतर २९० कि. मी. रत्नागिरी २४ कि.मी.; गोवा २५५ कि.मी. ; गणपतीपुळे ४५ कि.मी. ; आरे-वारे बीच ३५ कि.मी. ; कोल्हापूर ११० कि.मी.; मालवण १५० कि.मी. ;
Contact -
7517627060
9822257343
नमस्कार
पुण्या मुंबईतील आय टी इंजिनिअर, उद्योजक, विविध क्षेत्रातील नामवंतासाठी सुवर्णसंधी!!
रत्नागिरीमधील पाली-लांजा येथील कुर्णे गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा हायवे जवळ 8000 sq ft एन. ए. प्लॉट आणि त्यामधील 2 बेडरूम चाआर.सी.सी.युक्त बंगला निवडक फर्निचरसहित विकणे आहे.
हे घर ब्रह्मगिरी नावाच्या प्रोजेक्टचा एक भाग असून, या प्रोजेक्टमध्ये रेस्टोरंटची सुविधासुद्धा उपलब्ध.
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Compound Wall
- Internal Road
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places