Alibaug - Murud - 12 Gunthe Wadi & House
Home Properties Alibaug - Murud - 12 Gunthe Wadi & House

Alibaug - Murud - 12 Gunthe Wadi & House
अलिबाग मुरूड येथे वाडी वस्ती मध्ये व बीच पासून अगदी 5/10 मिनिटांवर ही 12 गुंठे वाडी घर व आंबा नारळ सुपारी फणस काजू व इतर अनेक फळझाडे असलेली बाग विकायची आहे.जागेत 12माही विहीर आहे
पूर्ण जागेला कंपाऊंड केलेले आहे
तसं मुरुड बीच हा सर्वांना परिचयाचा आहे अनेक पर्यटक या भागामध्ये येत असतात या ठिकाणी तुम्ही एखादं छोटसं हॉलिडे होम किंवा छोटसं रिसॉर्ट देखील करू शकता पूर्णपणे वाढ झालेली झाडे, विहीर आणि अगदी कोकणी स्टाईल वाडी फक्त विकायची आहे
Price 1.30 cr
7020858502
7550635786
CP Murud











Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Compound Wall
- Parking
Nearby
- Market
- Hospital
- Well in Property
- Bus Stop
- Famous Places