Alibaug-Majhi Chaul-Agraw - 10.2 Gunthe Land (5 Gunthe NA) & (5.2 Gunthe Garden with Small House) for Sale
Home Properties Alibaug-Majhi Chaul-Agraw - 10.2 Gunthe Land (5 Gunthe NA) & (5.2 Gunthe Garden with Small House) for Sale
Alibaug-Majhi Chaul-Agraw - 10.2 Gunthe Land (5 Gunthe NA) & (5.2 Gunthe Garden with Small House) for Sale
कोकणात अलिबाग येथे माझी चौल आग्राव येथे रोड टच 10.2 गुंठे जागा आहे. रेवदंडा बीच पासून 3 किमी वर - जागा वर्ग 1 ची आहे .पूर्ण जागेला पक्के कंपाऊंड आहे.त्यापैकी 5 गुंठा जागा N A आहे व 5.2 ही बागायत जागा आहे.दोन्ही जागेचे वेगवेगळे सातबारे असून मालक एक आहे.N A जागा मोकळी ठेवली आहे त्यामध्ये 5 मोठी झाडे ही एका बाजूला आहेत .बागायत जागेत एक घर असून तीन ते साडेतीन वर्षाची जवळ जवळ 45 झाडे आहेत.पाण्यासाठी एक बोअरवेल व एक ग्रामपंचायत कनेक्शन आहे.जागा ग्रामपंचायतच्या सिमेंट रोड ला लागून आहे व वाडी वस्ती मधे आहे.जागेपासून रेवदंडा बीच 3 k.m. आहे. बऱ्याच लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शितळादेवी मंदिरापासून ही जागा 2 मिनिटाच्या अंतरावर आहे.अलिबाग पासून चौल हे 14 k.m. आहे. चौल नाक्यापासून शितळादेवी मंदिर हे 3 k.m. अंतरा वर आहे.जागेला मजबूत गेट आहे.गेट वर शिवनेरी नावाची पाटी आहे.या जागेतील N A जागेचा किँमत ही 12 लाख रु. गुंठा अशी आहे. तर N A जागेची किंमत ही 10 लाख गुंठा अशी आहे. दोन्ही किंमत ही negotiable असणार आहेत.तर इच्छुकांनी खालील नंबरशी संपर्क साधावा. श्री.सतीश द.आंब्रे. 8999540337 व 9273564865.
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Compound Wall
- Parking
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Beach
- Famous Places
Media
₹ NA Land - 12 Lakhs / Garden Land - 10 Lakhs Per Gunthe
-
10.2 Gunthe (Plot Area)
-
Agriculture Plot
-
Sell
-
By PunePlus
-
8999540337